अर्थ : थायलंड ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
टकरॉ हा थाई लोकांचा आवडता खेळ आहे.
समानार्थी : थाई लोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
थाईलैंड में रहनेवाला व्यक्ति।
इस होटल में कई थाई भी ठहरे हुए हैं।अर्थ : थायलंड ह्या देशाशी संबंधित किंवा थायलंडचा.
उदाहरणे :
थाई लोकांच्या बखरीमधून आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : थाई भाषेचा वा थाई भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
आम्ही एक थाई सिनेमा पाहिला.
थाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaaee samanarthi shabd in Marathi.