पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थांबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थांबा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बसच्या मार्गातील प्रवाशांचे चढण्याचे आणि उतरण्याचे स्थान जिथे बस थोडा वेळ थांबते.

उदाहरणे : ह्या बसथांब्यावर खूप गर्दी असते.

समानार्थी : बसथांबा, बसस्टॉप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बस के मार्ग में पड़नेवाला वह स्थान जहाँ यात्रियों को चढ़ाने और उतारने के लिए बस रुकती है।

इस बस स्थानक पर केवल चार बसें ही रुकती हैं।
बस ठहराव, बस स्टाप, बस स्टैंड, बस स्टॉप, बस स्थानक, बस- स्थानक, बसस्टैंड

A place on a bus route where buses stop to discharge and take on passengers.

bus stop

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

थांबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaambaa samanarthi shabd in Marathi.