सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
उदाहरणे : चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.
समानार्थी : थांबवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रुकने का काम दूसरे से कराना।
अर्थ : मनाई करणे वा बंदी घालणे.
उदाहरणे : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
समानार्थी : अडवणे, अडविणे, थांबवणे, रोखणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पाबंदी लगाना।
Command against.
अर्थ : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
उदाहरणे : राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
चली आ रही बात आदि को बंद करना।
Terminate.
अर्थ : गतिमान वस्तूची गती रोखणे.
उदाहरणे : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
अर्थ : भत्ता वगैरे न देणे.
उदाहरणे : सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
न देना।
अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.
उदाहरणे : त्यानेच माझे काम अडकवले असेल.
समानार्थी : अडकवणे, अडकविणे, थांबवणे
काम पूरा करने में विलंब करना।
Be a hindrance or obstacle to.
अर्थ : रोखण्याची क्रिया.
उदाहरणे : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
समानार्थी : अडवणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
स्थापित करा
थांबविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaambvine samanarthi shabd in Marathi.