अर्थ : गंगा,यमुना व गुप्त असलेली सरस्वती या तीन नद्यांच्या प्रयाग येथील संगमाची जागा.
उदाहरणे :
आम्ही प्रयागला त्रिवेणीत आंघोळ केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तीन नद्या ज्याठिकाणी एकत्र मिळतात ते स्थान.
उदाहरणे :
एकादशीच्या दिवशी आम्ही त्रिवेणीवर स्नान करतो.
समानार्थी : त्रिवेणी संगम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जहाँ तीन नदियाँ मिलती हों।
एकादशी के दिन हम लोगों ने त्रिवेणी में स्नान किया।त्रिवेणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. trivenee samanarthi shabd in Marathi.