अर्थ : सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा दिवसातील तीन वेळा.
उदाहरणे :
ते त्रिकाळ उपासना करत असतात.
समानार्थी : तीन-त्रिकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सर्वकाळी.
उदाहरणे :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
समानार्थी : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
त्रिकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. trikaal samanarthi shabd in Marathi.