अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.
उदाहरणे :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
समानार्थी : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.अर्थ : समाधान किंवा तोष देणारे.
उदाहरणे :
राम नाम हे मनाचे तोषक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तोषक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. toshak samanarthi shabd in Marathi.