पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोरण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : समारंभ, उत्सव इत्यादी प्रसंगी घर, मांडव इत्यादिकांच्या प्रवेशदारावर आंब्याची पाने, डहाळ्या, फुले इत्यादी दोरीत ओवून बांधतात ते मंगल चिन्ह.

उदाहरणे : दसर्‍याच्या दिवशी दाराला तोरण बांधतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्सवों के अवसर पर द्वार पर लगाने के फूल, सूत, रेशम आदि के बने हुए झब्बेदार बंदनवार।

उसने मुख्य दरवाजे पर फुलेहरा लटका दिया।
फुलहरा, फुलेहरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तोरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. toran samanarthi shabd in Marathi.