पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.

उदाहरणे : काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले

समानार्थी : वाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने या चाँदी की चौड़ी लच्छेदार सिकड़ी जो पैरों में पहनी जाती है।

उसने स्वर्णकार की दुकान से सोने का तोड़ा खरीदा।
तोड़र, तोड़ा

An ornament worn around the ankle.

ankle bracelet, anklet
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.

उदाहरणे : जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.

समानार्थी : काकडा, जामगी, बत्ती, वात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बन्दूक अथवा तोप की रंजक में आग लगाने की बत्ती।

पुराने ज़माने की बंदूक को तोड़ा लगाकर छोड़ते थे।
जामगी, तैलमाली, तोड़ा, पलीता, फलीता, बत्ती

A fuse containing an explosive.

detonating fuse
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : वैशिष्ट्यपूर्ण वळण असलेली नीलगिरीत आढळणारी म्हैस.

उदाहरणे : तोडा दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीलगिरी और उसके आस-पास के क्षेत्रों में मिलनेवाली एक प्रकार की भैंस जिसके सींग विशेष प्रकार से घुमावदार होते हैं।

तोड़ा एक दिन में चार से सात किलो तक दूध देती है।
तोड़ा, तोड़ा भैंस

Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.

indian buffalo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तोडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. todaa samanarthi shabd in Marathi.