अर्थ : एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे.
उदाहरणे :
पवन बागेतील आंबे तोडत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
उदाहरणे :
पोलिसांनी दार तोडले.
समानार्थी : फोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कापले किंवा छाटले जाणे.
उदाहरणे :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
उदाहरणे :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
समानार्थी : तुकडे करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।अर्थ : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
उदाहरणे :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
समानार्थी : मोडणे
तोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. todne samanarthi shabd in Marathi.