पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोंड येणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : तोंडाच्या आतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती त्वचा हुळहुळी होण्याचा एक प्रकारचा आजार.

उदाहरणे : खाताना तोंडाची आग होण्याचे एक कारण तोंड येणे हे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुख का एक प्रकार का रोग।

मेरे मुँह में अंछर हो गया है।
अंछर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तोंड येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tond yene samanarthi shabd in Marathi.