पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेहेतीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेहेतीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : तीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तेहेतिसाला अकराने भाग जातो.

तेहेतीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : तीस अधिक तीन.

उदाहरणे : मला तेहेतीसाव्या वर्षी चष्मा लागला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तेहेतीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tehetees samanarthi shabd in Marathi.