अर्थ : तेलसंबंधित (विशेषतः खनिज तेल) हालचालींवर देखरेख ठेवणारे मंत्रालय.
उदाहरणे :
तेल मंत्रालयाने तेलाचा काळाबाजार थांबविण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मंत्रायल जो तेल (विशेषकर खनिज तेल) संबंधी गतिविधियों की देख-रेख करता है।
तेल मंत्रालय ने तेल की कालाबाजारी रोकने के लिए कठोर कदम उठाया है।तेल मंत्रालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tel mantraalay samanarthi shabd in Marathi.