अर्थ : देवता किंवा महापुरुष ह्यांच्या चेहर्यावरील तेज जे चित्रांमध्ये अथवा मूर्तीमध्ये दाखवले जाते.
उदाहरणे :
सामान्य मनुष्यांचे तेजोवलय क्षीण असल्यामुळे दिसून येत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तेजोवलय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tejovlay samanarthi shabd in Marathi.