अर्थ : वार्याने उडणारे पाण्याचे बारीक कण.
उदाहरणे :
धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते
अर्थ : पाण्याचा थेंब.
उदाहरणे :
पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.
समानार्थी : जलकण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तुषार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tushaar samanarthi shabd in Marathi.