सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गृहदिकांचे खण वेगळे करण्यासाठी दोन खांबांवर आडवे बसवलेले लाकूड.
उदाहरणे : रामदीनने आपल्या घराला सागवानची तुळई लावली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह लट्ठा जो छत या पाटन का बोझ सँभालने के लिए दीवारों या खंभों पर आड़ा रखा जाता है।
अर्थ : वरील भार सांभाळण्यासाठी बांधला गेलेला, भिंतीतून बाहेर आलेला बांधकामातील एक भाग.
उदाहरणे : इमारतीच्या तुळया बांधून झाल्या.
दीवार से बाहर निकला हुआ वह पत्थर का टुकड़ा जो ऊपरी भार संभालने के लिए लगाया जाता है।
स्थापित करा
तुळई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tulaee samanarthi shabd in Marathi.