अर्थ : तुर्कस्तान ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
द्रुतगतीने झालेल्या पाश्चात्त्यीकरणानंअत्रही तुर्कांचे जुने शिष्टाचार नामशेष झाले नाहीत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तुर्किस्तान में रहनेवाला व्यक्ति।
तुर्कों ने भारत पर बार-बार आक्रमण किया।A native or inhabitant of Turkey.
turkअर्थ : तुर्कस्तानात वास्तव्य करणारा.
उदाहरणे :
भारतात अनेक तुर्कस्तानी लोक स्थायिक झाले आहेत.
समानार्थी : तुर्कस्तानी, तुर्की
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तुर्किस्तान में निवास करनेवाला।
भारत में कई तुर्क लोग बस गए हैं।तुर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. turk samanarthi shabd in Marathi.