अर्थ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
समानार्थी : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, बंदीखाना, बंदीवास, बंदीशाळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseतुरुंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. turung samanarthi shabd in Marathi.