अर्थ : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
उदाहरणे :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
समानार्थी : अश्व, घोडा, तुरंग, तुरग, वारू, हय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।तुरंगम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. turangam samanarthi shabd in Marathi.