सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गोंधळी लोकांचे एकतारी वाद्य.
उदाहरणे : तुणतुणे काडीने वाजवतात
समानार्थी : चवंडके, चौंडके
अर्थ : एक वाद्य.
उदाहरणे : तुणतुण्यातून तुणतुण असा आवाज येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक वाद्य यंत्र।
स्थापित करा
तुणतुणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tuntune samanarthi shabd in Marathi.