पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुकड्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुकड्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दुसर्‍याच्या जीवावर जगणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्या तुकडमोड्याकडे अजिबात लक्ष देऊ नको.

समानार्थी : तुकडमोड्या, पोष्णा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे का दिया खाकर निर्वाह करने वाला व्यक्ति।

सेठ मनोहरदास प्रतिदिन कई टुकड़तोड़ों को भोजन देते हैं।
टुकड़-तोड़, टुकड़तोड़

A person who relies on another person for support (especially financial support).

dependant, dependent

तुकड्या   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दुसर्‍यांनी दिलेल्या अन्नावर जगणारा.

उदाहरणे : आजच्या युगात तुकडमोड्या व्यक्तींची कमतरता नाही आहे.

समानार्थी : तुकडमोड्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे का दिया खाकर निर्वाह करने वाला।

आधुनिक युग में भी टुकड़तोड़ व्यक्तियों की कमी नहीं हैं।
टुकड़-तोड़, टुकड़तोड़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तुकड्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tukadyaa samanarthi shabd in Marathi.