सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळ इत्यादींचा कापलेला तुकडा.
उदाहरणे : आईने पेरूच्या चार फोडी केल्या
समानार्थी : काप, खाप, छकल, फाक, फोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फल आदि का काटा या चीरा हुआ टुकड़ा।
A thin flat piece cut off of some object.
अर्थ : धातू, लाकूड, कापड, कागद इत्यादींमधून कापून निघालेला भाग.
उदाहरणे : कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली.
धातु, लकड़ी, कपड़े, काग़ज़ आदि में से कटकर निकला हुआ पतला टुकड़ा।
A small piece of cloth or paper.
अर्थ : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.
उदाहरणे : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
समानार्थी : खंड
किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।
A solid piece of something (usually having flat rectangular sides).
स्थापित करा
तुकडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tukdaa samanarthi shabd in Marathi.