अर्थ : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.
अर्थ : वीस अधिक दहा.
उदाहरणे :
तीस दिवसांचा एक महिना होतो.
तीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tees samanarthi shabd in Marathi.