पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तीन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : दोन अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : पाचातून दोन वजा केल्यास तीन मिळते.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी तिसरी तारीख.

उदाहरणे : मी तीन तारखेला घरी येणार आहे.

समानार्थी : 3 तारीख, तीन तारीख

तीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : दोन अधिक एक.

उदाहरणे : कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलला गेला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teen samanarthi shabd in Marathi.