अर्थ : दृष्ट किंवा पिशाचबाधा होऊ नये म्हणून लहान मुलांच्या कपाळावर लावलेला काजळाचा टिळा.
उदाहरणे :
आंघोळी नंतर आईने लहान बाळाला तीट लावली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teet samanarthi shabd in Marathi.