अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
तिरुवल्लुर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र तिरुवल्लुर शहरात आहे.
समानार्थी : तिरुवल्लुर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
तिरुवल्लूर जिले का मुख्यालय तिरुवल्लूर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
तिरुवल्लुर हे श्री वैद्य वीर राघव स्वामी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
समानार्थी : तिरुवल्लुर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
तिरुवल्लूर श्री वैद्य वीर राघव स्वामी मंदिर के कारण प्रसिद्ध है।तिरुवल्लुर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tiruvallur samanarthi shabd in Marathi.