अर्थ : भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेले शहर.
उदाहरणे :
रमेश आपल्या कुटुंबासह तिरुअनंतपुरमात राहतो.
समानार्थी : तिरुवनंतपुरम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत का एक नगर जो केरल राज्य की राजधानी है।
रमेश सपरिवार तिरुअनंतपुरम में रहता है।अर्थ : भारतातील केरळ राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
तिरुअनंतपुरम जिल्ह्याचे मुख्य कार्यालय तिरुअनंतपुरम शहरात आहे.
समानार्थी : तिरुअनंतपुरम जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के केरल राज्य का एक जिला।
तिरुअनंतपुरम जिले का मुख्यालय तिरुअनंतपुरम शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryतिरुअनंतपुरम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tiruanantapuram samanarthi shabd in Marathi.