पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिरंदाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिरंदाज   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : धनुष्य धारण करणारी, धनुष्यबाणाने लढणारी व्यक्ती.

उदाहरणे : किल्ल्याच्या तटावर धनुर्धरांचा खडा पहारा होता.

समानार्थी : धनुर्धर, धनुर्धारी

तिरंदाज   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : धनुष्य धारण करणारा, धनुष्यबाणाने लढणारा.

उदाहरणे : समर्थांनी धनुर्धर रामाची पूजा केली.

समानार्थी : कोदंडधारी, धनुर्धर, धनुर्धारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तिरंदाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tirandaaj samanarthi shabd in Marathi.