अर्थ : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.
समानार्थी : तिबेटी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Himalayish language spoken in Tibet.
tibetanअर्थ : तिबेटचा रहिवासी.
उदाहरणे :
तिबेटी खूप मेहनती असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A native or inhabitant of Tibet.
tibetanअर्थ : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.
अर्थ : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.
उदाहरणे :
भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.
Tibetan monks.तिबेटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tibetee samanarthi shabd in Marathi.