अर्थ : विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे.
उदाहरणे :
तिने मला या कामासाठी प्रशिक्षित केले
समानार्थी : प्रशिक्षित करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विशेष रूप से सिखाकर तैयार करना।
इस कुत्ते को पुलिस द्वारा प्रशिक्षित किया गया है।अर्थ : *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे.
उदाहरणे :
लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले
तालीम देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaleem dene samanarthi shabd in Marathi.