अर्थ : िद्यार्थ्यांना तसेच लोकांना आकाशाची माहिती देण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी, ग्रह आणि तार्यांच्या भ्रमणासहित रात्रकालीन आकाश दाखवण्यासाठीचे गोल छत असलेले गृह.
उदाहरणे :
शाळेतील मुले आज तारांगण बघायला गेली आहेत..
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मकान जहाँ लोगों को शिक्षित करने या उनके मनोरंजन के लिए ग्रहों और तारों की गतिशील दृश्यों सहित रात्रिकालीन आकाश को दिखलाने के लिए गोल छत होती है।
शिक्षिका आज बच्चों को तारागृह ले गई थीं।A building housing an instrument for projecting the positions of the planets onto a domed ceiling.
planetariumतारांगण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaraangan samanarthi shabd in Marathi.