पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातूचा तंतू.

उदाहरणे : झाड कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु को खींचकर बनाया हुआ तंतु।

यह टेलीफोन का तार है।
तंत, तंतु, तंत्री, तन्त, तन्तु, तन्त्री, तार

Ligament made of metal and used to fasten things or make cages or fences etc.

wire
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : तारायंत्राने आलेली वा पाठवलेली बातमी.

उदाहरणे : गावाहून काकांची तार आली आहे.

समानार्थी : टेलिग्राम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु तंतु द्वारा बिजली की सहायता से भेजा जाने वाला समाचार।

गाँव से मेरे लिए तार आया है।
टेलीग्राम, तार

A message transmitted by telegraph.

telegram, wire
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.

उदाहरणे : नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.

समानार्थी : अंमल, कैफ, झिंग, नशा, निशा, मत्तपणा, मद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मानसिक अवस्था जो शराब, भाँग आदि मादक पदार्थों के सेवन से होती है।

शराब के नशे में चूर सिपाही ने निर्दोष रवि को बहुत पीटा।
अभिमाद, अमल, कैफ, कैफ़, ख़ुमार, ख़ुमारी, खुमार, खुमारी, नशा, मद

A temporary state resulting from excessive consumption of alcohol.

drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : सतार ह्या वाद्याची तार.

उदाहरणे : सतार वाजवण्याआधी त्याने तार कसली.

समानार्थी : सतारीची तार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सितार का तार।

सितारिया सितार बजाने से पहले उसके ठाट को कस रहा है।
ठाट, ठाठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taar samanarthi shabd in Marathi.