अर्थ : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.
उदाहरणे :
आंघोळीसाठी मी पाणी तापवले
अर्थ : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.
उदाहरणे :
आम्ही भाजी पुन्हा तापवली.
समानार्थी : गरम करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तापवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taapvane samanarthi shabd in Marathi.