पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तात   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.

उदाहरणे : माझे वडील गावी गेले आहेत

समानार्थी : जनक, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A male parent (also used as a term of address to your father).

His father was born in Atlanta.
begetter, father, male parent
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.

उदाहरणे : कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेला चिवट व बळकट धागा.

उदाहरणे : तात खूप मजबूत असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशुओं की नसों, अँतड़ियों या चमड़े से बनी हुई डोरी।

ताँत बहुत मज़बूत होती है।
ताँत, तांत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taat samanarthi shabd in Marathi.