सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वयाने मोठी असलेली बहीण.
उदाहरणे : माझी ताई सर्वांची फार काळजी घेते
समानार्थी : अक्का, जिजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह बहन जो उम्र में बड़ी हो।
An older sister.
अर्थ : बायकांसाठी वापरले जाणारे संबोधन.
उदाहरणे : ताई हे सामान तुमचे आहे का?
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
औरतों के लिए प्रयुक्त एक संबोधन।
स्थापित करा
ताई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaee samanarthi shabd in Marathi.