अर्थ : तंत्रशास्त्र जाणणारी व्यक्ती.
उदाहरणे :
तो एक प्रसिध तांत्रिक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तंत्र शास्त्र का ज्ञाता।
वह जाना-माना तांत्रिक है।अर्थ : तंत्रविद्या संबंधी.
उदाहरणे :
संगणकाच्या प्रांत्रात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तकनीक का या तकनीक संबंधी।
शिक्षा राज्य मंत्री ने हमारे शहर में एक तकनीकी संस्था का उद्घाटन किया।तांत्रिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taantrik samanarthi shabd in Marathi.