सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी पिण्याची इच्छा.
उदाहरणे : मला खूप तहान लागली आहे
समानार्थी : तृषा, तृष्णा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जल पीने की इच्छा।
A physiological need to drink.
स्थापित करा
तहान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tahaan samanarthi shabd in Marathi.