अर्थ : पोळ्या इत्यादी भाजण्याचे लोखंड वा मातीचे वर्तुळाकार,पसरट भांडे.
उदाहरणे :
तव्यावरची भाकरी करपली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Cooking utensil consisting of a flat heated surface (as on top of a stove) on which food is cooked.
griddleअर्थ : एक भारतीय नदी.
उदाहरणे :
मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यात तवा नदी तसेच नर्मदेचे मिलन होते.
समानार्थी : तवा नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tavaa samanarthi shabd in Marathi.