अर्थ : एका ताम्हणात भंडार, कुंकू, विडा इत्यादी ठेवून तीन किंवा अधिक वेळा ते ताम्हण कपाळाला लावून, खंडोवाचा येळकोच असे म्हणण्याचा प्रकार.
उदाहरणे :
तळी भरल्यावर सर्वांना खोबर्याचा प्रसाद मिळाला.
अर्थ : जाते, घरट इत्यादीकांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक.
उदाहरणे :
ह्या घट्टीची खालची तळी घासली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. talee samanarthi shabd in Marathi.