सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चालताना वा उभे राहताना जमिनीला टेकणारा पायाचा खालचा भाग.
उदाहरणे : उन्हात अनवाणी चालल्याने माझे तळवे भाजले
समानार्थी : तळपाय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पैर के नीचे की ओर का वह भाग जो चलने में पृथ्वी पर पड़ता है।
The underside of the foot.
अर्थ : जोड्याच्या तळव्यातील चामड्यातील तुकडा.
उदाहरणे : मी जोड्याला तळवा बसवून घेतला
जूते के नीचे का वह भाग जो चलने पर ज़मीन से सटी होती है।
The underside of footwear or a golf club.
स्थापित करा
तळवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. talvaa samanarthi shabd in Marathi.