सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
उदाहरणे : नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
समानार्थी : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जल में चलने वाली, लकड़ी, लोहे, आदि की बनी सवारी।
A small vessel for travel on water.
स्थापित करा
तरांडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taraande samanarthi shabd in Marathi.