पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तरलता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तरलता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : पैशाच्या स्वरूपात किंवा सहज पैशात रुपांतरित करता येईल अशा स्वरूपात असण्याची अवस्था.

उदाहरणे : अल्पमुदतीसाठी दिलेल्या पैशात तरलता असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपए-पैसे के रूप में होने की अवस्था या ऐसे रूप में होने की अवस्था कि आसानी से रुपए-पैसे में परिवर्तित हो जाए।

भारतीय धन में तरलता होती है।
तरलता, लिक्विडिटी

Being in cash or easily convertible to cash. Debt paying ability.

liquidity
२. नाम / अवस्था

अर्थ : तरल किंवा द्रवीभूत होण्याची अवस्था अथवा भाव.

उदाहरणे : पाण्याची तरलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

समानार्थी : तरलपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल या द्रव होने की अवस्था या भाव।

तापमान शून्य डिग्री सेंटीग्रेट या उससे कम होते ही पानी की तरलता नहीं रह जाती।
तरलता, तारल्य, द्रवता, द्रवत्व

The property of flowing easily.

Adding lead makes the alloy easier to cast because the melting point is reduced and the fluidity is increased.
They believe that fluidity increases as the water gets warmer.
fluidity, fluidness, liquidity, liquidness, runniness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तरलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarlataa samanarthi shabd in Marathi.