पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तमिळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तमिळ   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्वे तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाणारी , तमिळ लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.

उदाहरणे : तमिळात महाप्राण व्यंजने नाहीत.

समानार्थी : तमिळ भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक द्रविड़ भाषा जो बहुत ही प्राचीन काल से दक्षिण भारत और श्रीलंका में तमिलों द्वारा बोली जाती है।

वे दोनों तमिल में बात कर रहे हैं।
तमिल, तमिल भाषा

The Dravidian language spoken since prehistoric times by the Tamil in southern India and Sri Lanka.

tamil

तमिळ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तामिळनाडूत राहणारा.

उदाहरणे : तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तमिळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamil samanarthi shabd in Marathi.