पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपेली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपेली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे.

उदाहरणे : दुधासाठी पातेले आण.

समानार्थी : टोप, पातेले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन आदि बनाने का धातु का एक बर्तन।

वह पतीले में भात बना रही है।
गंज, पतीला, भगोना, भगौना

Cooking utensil consisting of a wide metal vessel.

cooking pan, pan
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डाळ, कढी, सांबर इत्यादी करण्याचे धातूचे एक पात्र.

उदाहरणे : पातेल्यात केलेली डाळ थंड झाली आहे ती गरम कर.

समानार्थी : पातेले, पात्येले, बगुणा, बगुणे, भगुणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काँसे का एक छोटा गोल बर्तन जिसमें दाल आदि पकाते हैं।

बटलोई की दाल ठंडी हो गई है, उसे गरम कर दो।
उखा, कुंड, कुण्ड, बटली, बटलोई, बटुली

Metal or earthenware cooking vessel that is usually round and deep. Often has a handle and lid.

pot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तपेली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapelee samanarthi shabd in Marathi.