पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपकिरी कोळसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट आणि कठीण असणारा कोळशाचा प्रकार.

उदाहरणे : लिग्नाइट वाळल्यावर त्याचा सहज भुगा होतो

समानार्थी : लिग्नाइट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कोयला जो भूरे रंग का होता है।

बिहार में लिग्नाइट की दो खानों का पता चला है।
भूरा कोयला, लिग्नाइट

Intermediate between peat and bituminous coal.

brown coal, lignite, wood coal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तपकिरी कोळसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapkiree kolsaa samanarthi shabd in Marathi.