पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तदनुरूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तदनुरूप   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : त्या अनुसार.

उदाहरणे : आदर्शांच्या गोष्टी तर सगळेच करतात पण तदनुसार वागते कोण?

समानार्थी : तदनुसार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उसी के अनुसार।

उच्च आदर्शों की बात सभी करते हैं पर तदनुसार आचरण कितने लोग करते हैं।
अनुसारतः, तदनुकूल, तदनुरूप, तदनुसार

In accordance with.

She acted accordingly.
accordingly

तदनुरूप   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : त्याच प्रकारचा.

उदाहरणे : गणपतीच्या ह्या मूर्तीच्या तदनुरूप दहा मूर्त्या बनवून द्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उसी के समान या रूप का।

जैसी यह गणेश की मूर्ति है तदनुरूप और भी दस मूर्तियाँ बना दीजिए।
तदनुरूप, तदाकार, तद्रूप

Having the same or similar characteristics.

All politicians are alike.
They looked utterly alike.
Friends are generally alike in background and taste.
alike, like, similar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तदनुरूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tadanuroop samanarthi shabd in Marathi.