पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तणमोडणावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पिकाच्या आजूबाजूची निरुपयोगी झाडझुडूपे काढून टाकण्यासाठी दिली जाणारी मजूरी.

उदाहरणे : शेतकरी तणमोडणावळीचा हिशोब करीत होता.

समानार्थी : तणतोडणावळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निराने की मज़दूरी।

प्रति एकड़ खेत की निराई तीन सौ रूपए है।
नलाई, निंदाई, निकौनी, निराई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तणमोडणावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tanamodanaaval samanarthi shabd in Marathi.