अर्थ : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
उदाहरणे :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
समानार्थी : चिडणे, त्रागा करणे, रागावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तणतणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tanatnane samanarthi shabd in Marathi.