पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तटस्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तटस्थ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दोहोंपैकी कोणत्याही पक्षास न मिळालेला.

उदाहरणे : तटस्थ माणूस निर्णय देताना पक्षपात करत नाही.

समानार्थी : त्रयस्थ, निष्पक्ष, निष्पक्षपाती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परस्पर विरोधी पक्षों से अलग रहने वाला।

तटस्थ नेताओं की वज़ह से केंद्र में किसी भी दल की सरकार नहीं बनी और राष्ट्रपति शासन लागू करना पड़ा।
अनपेक्ष, अपक्षपाती, उदासीन, तटस्थ, निरपेक्ष, निरीह, निष्पक्ष, पक्षपातरहित, पक्षपातशून्य

Free from undue bias or preconceived opinions.

An unprejudiced appraisal of the pros and cons.
The impartial eye of a scientist.
impartial, unprejudiced

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तटस्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tatasth samanarthi shabd in Marathi.