अर्थ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
उदाहरणे :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
समानार्थी : कुसू, कोट, तटबंदी, प्राकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.अर्थ : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
उदाहरणे :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
समानार्थी : फळी
तट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tat samanarthi shabd in Marathi.