पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तजेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तजेला   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ताजेपणाचा भाव.

उदाहरणे : आज खूप दिवसांनी तिच्या चेहर्‍यावर टवटवी दिसत होती.
उपासमारीच्या या तीव्र तडाख्यानं सगळ्यांचीच रया गेली होती.

समानार्थी : कळा, कांती, टवटवी, रया

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.

उदाहरणे : सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.

समानार्थी : उमलणे, जोम, बहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विकसित होने की अवस्था या भाव।

बागों में हर तरफ बहार है।
प्रफुल्लता, बहार, रौनक, रौनक़, विकास

A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).

The development of his ideas took many years.
The evolution of Greek civilization.
The slow development of her skill as a writer.
development, evolution

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तजेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tajelaa samanarthi shabd in Marathi.